
श्री निसर्गदत्तगीता म्हणजे श्रीनिसर्गदत्त महाराजांनी गायलेले आत्मप्रकाशाचे गीत. यात आढळेल की आत्मप्रकाशाच्या म्हणजे जाणिवेच्या उगामाकाडे कसे पोहचायचे. ईश्वर प्राप्त होतो म्हणजे काय होते? ज्ञान प्राप्त होते म्हणजे काय होते? व ते कसे होते? याचे विस्तृत वर्णन आपल्याला या श्री निसर्गदत्तगीता या पुस्तकात आढळेल. श्रीनिसर्गदत्त महाराजांनी काही साधना सांगितली आहे का? श्रीनिसर्गदत्त महाराजांची काही ध्यान साधना पदधत आहे का? ध्यान करताना ज्ञान प्राप्त होते म्हणजे काय होते? गुरू म्हणजे नक्की कोण? ईश्वर, देव, भगवान या संकल्पना नक्की काय आहेत? या प्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात एकत्र झाली आहेत. येथे आहे एकच व्रत ते म्हणजे " मी आहे या जाणिवेत स्थिर होणे". येथे आहे एकच तप ते म्हणजे " मी आहे या शुद्ध अस्तित्वाच्या भावात शांत राहणे.
| Brand Name | Zen Publications |
| Manufacturer | Zen Publications |
| Item Type | Religion & Spirituality · Books |
| Shipping Weight | 210 g |
| Package Dimensions | 22 × 15 × 1.5 cm |
| Category | Books › Religion & Spirituality |
| Category Rank | #380,930 in Books |
| Marketplace Rating | 4.9 out of 5 (13 ratings on the source marketplace) |
| EAN | 9789385902994 |