HelpTrack order
Apke Avchetan Man Ki Shakti आपल्या अवचेतन मनाची शक्ती (The Power of Your
ABOUT THIS FIND

हे पुस्तक मनाच्या मूलभूत सत्याला सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न आहे. जीवन आणि मेंदूच्या मूलभूत नियमांना रोजच्या दैनंदिन सरळ भाषेत समजून सांगणे पूर्णपणे शक्य आहे.माणूस दुःखी का होतो? दुसरा आनंदी का आहे? एक माणूस सुखी आणि समृद्ध का असतो? दुसरा गरीब आणि दुःखी का असतो? एक माणूस भयभीत आणि तणावग्रस्त का असतो? दुसरा श्रद्धावान तसेच आत्मविश्वासू का असतो? एका माणसाकडे सुदंर, अलिशान बंगला का असतो? दुसरा झोपडीत का असतो? एक माणूस प्रचंड यशस्वी आणि दुसरा अतिशय वाईट आस्थेत का असतो? काय आपल्या चेतन किंवा अचेतन मनाकडे याचे एखादे उत्तर आहे ? निश्चितच मिळू शकतं.हे पुस्तक वाचल्यानंतर आणि या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी अमलात आणल्यानंतर आपण या चमत्कारीक शक्तीला ओळखू शकाल, जी आपल्याला द्विधा, दुःख, उदासी आणि अपयशाच्या ,br>कुचक्रातून बाहेर पडायला मदत करील. ही चमत्कारीक शक्ती आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आपल्याला मदत करील, आपल्या समस्या सोडवील, आपल्याला मानसिक आणि शारीरिक बंधनातून मुक्त करील. ती आपल्याला पुन्हा निरोगी, उत्साही आणि शक्तीशाली बनवू शकते. ज्यावेळी आपण आंतरीक शक्तीचा उपयोग करायला शिकाल, त्यावेळी आपण भीतीच्या कैदेतून मुक्त व्हाल आणि सुखमय जीवनाचा आनंद घ्याल.

Specifications

Brand NameDiamond Books
ManufacturerDiamond Pocket Books
Item TypePersonal Transformation · Books
Shipping Weight280 g
Package Dimensions21.6 × 13.9 × 1.5 cm
CategoryBooks › Health, Family & Personal Development › Personal Transformation
Category Rank#22,344 in Books
Customer Reviews4.4 out of 5 (2K+ ratings)
EAN9789352963584

Common questions

Diamond Books

Apke Avchetan Man Ki Shakti आपल्या अवचेतन मनाची शक्ती (The Power of Your Subconscious Mind in Marathi

4.42K+ ratings
US$ 4.99-29%regular price US$ 6.99
You save US$ 2.00 off the regular price
Product price in USD · shipping & import duty for your country are calculated at checkout
● In stock
Delivery Aug 26 – Sep 2 to United States
1
aalacart
The world, à la carte.
Premium finds from the source, delivered to your door the fastest way. Shipping & duties are settled at checkout, so there's nothing to pay at delivery.
WE SHIP FROM
🇮🇳 INDIAOver 100,000 products, one country, sourced direct.
GUARANTEED SAFE & SECURE CHECKOUT
COPYRIGHT © 2026 AALACART
aalacart is operated by Cord4 Services Pvt Ltd · 921 Binori Square 3, Sindhu Bhavan Marg, Bodakdev, Ahmedabad 380059, Gujarat, India