HelpTrack order
Ashakya..? Shakya…! अशक्य शक्य मराठी पुस्तक Success Book in Marathi,
ABOUT THIS FIND

या जगात प्रत्येकाला जन्माला घालण्यामागे परमेश्वराचा काही ना काही उद्देश आहे. तुम्हीही त्याला अपवाद नाही. परमेश्वराने तुम्हाला ज्या कामासाठी पाठविले आहे ते तुम्हाला करावे लागेल, यात काहीच संशय नाही. तुमच्या मनात काही संशय असेल तर तो दूर करा. संशयाची सारी बीजे आणि भावना मनातून काढून टाका. तुम्हाला दु:ख, अपयश आणि निराशेकडे घेऊन जाणार्या प्रत्येक वस्तूला तुम्ही तुमच्या जवळ का येऊ देता? मनात नेहमी चांगले आणि आशादायी विचार निर्माण करण्याची तुम्हाला सवय लागेल, तेव्हा तुमचे मन नेहमी आनंदी आणि उत्साहाने भरलेले राहील. त्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल. यश मिळवाल. तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल असावा, तुम्हाला सर्व प्रकारचे सुख, यश मिळावे, प्रगती होऊन सर्व आवश्यक गोष्टी मिळाव्यात; यासाठी मन, वचन आणि कर्माच्या साहाय्याने तुम्ही प्रयत्न करा. यशासाठी या जगात प्रवेश करताना तुमच्याकडे अजिबात नसलेली धनसंपदा तुमच्याकडे आपोआप येत जाईल.

Specifications

Brand NameSaket Prakashan Pvt. Ltd.
ManufacturerSaket Prakashan Pvt. Ltd.
Item TypeSelf-Esteem · Books
Shipping Weight250 g
Package Dimensions21.8 × 14.1 × 0.9 cm
CategoryBooks › Health, Family & Personal Development › Self-Help › Self-Esteem
Category Rank#140,693 in Books
Customer Reviews4.8 out of 5 (16 ratings)
EAN9788177865370

Common questions

Saket Prakashan Pvt. Ltd.

Ashakya..? Shakya…! अशक्य शक्य मराठी पुस्तक Success Book in Marathi, Motivational & Inspirational, मराठी पुस्तके, पुस्तक Orison Swett Marden Books

4.816 ratings
US$ 3.99-33%regular price US$ 5.99
You save US$ 2.00 off the regular price
Product price in USD · shipping & import duty for your country are calculated at checkout
● In stock
Delivery Aug 27 – Sep 3 to United States
1
aalacart
The world, à la carte.
Premium finds from the source, delivered to your door the fastest way. Shipping & duties are settled at checkout, so there's nothing to pay at delivery.
WE SHIP FROM
🇮🇳 INDIAOver 100,000 products, one country, sourced direct.
GUARANTEED SAFE & SECURE CHECKOUT
COPYRIGHT © 2026 AALACART
aalacart is operated by Cord4 Services Pvt Ltd · 921 Binori Square 3, Sindhu Bhavan Marg, Bodakdev, Ahmedabad 380059, Gujarat, India