
आयुष्याची गुरुकिल्ली या पुस्तकात यश, समाधान आणि आनंद मिळवून देणाऱ्या प्रेरणादायी कथा आहेत. प्रत्येकाच्या स्वतंत्र व्याख्येत बसणारं यश शोधायला मदत करणारे हे पुस्तक आहे. यश, आनंद आणि समाधान या त्रिमितीच्या तीन बाजू आहेत. त्या एकत्रच असायला हव्यात हे ठासून सांगणारं हे पुस्तक वाचनीय आहे. यशाच्या वाटेवर चालताना माणसाने स्वत मध्ये कोणते बदल करावेत हे विशद करणाऱ्या कथा अत्यंत प्रेरणादायी आहेत. माणसाच्या अंतरंगात आमूलाग्र बदल घडवून आणणारे हे पुस्तक संग्राह्य आहे.
| Brand Name | SAKAL PRAKASHAN |
| Manufacturer | Sakal Media Pvt Ltd |
| Item Type | Personal Transformation · Books |
| Shipping Weight | 113 g |
| Package Dimensions | 21.6 × 14 × 0.5 cm |
| Category | Books › Health, Family & Personal Development › Personal Transformation |
| Category Rank | #43,924 in Books |
| Marketplace Rating | 5.0 out of 5 (13 ratings on the source marketplace) |
| EAN | 9788169355087 |



