
'भारतीय ज्ञानाचा खजिना' नावाचं प्रशांत पोळ ह्यांनी लिहिलेलं अतिशय महत्वपूर्ण पुस्तक. सदर पुस्तकाचं प्रकाशन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केलंय आणि पुस्तकाला मा. मोहन भागवतांची प्रस्तावना आहे. सदर पुस्तकातून मुस्लिम आक्रमक भारतात येण्या आधीच्या संपूर्ण कालखंडात सर्व जगात आपला कसा दबदबा होता, आपण ज्ञानाच्या, संपत्तीच्या आणि समृद्धीच्या बाबतीत जगात कसे सर्वश्रेष्ठ होतो ह्यावर संशोधन करून प्रशांत पोळ ह्यांनी अभ्यासपूर्णपणे मांडलेलं आहे. ह्याशिवाय आणखीही बरीच मौलिक माहिती पुस्तकात आहे. मुद्दा हा आहे की सन. १२०० नंतर आपल्यावर परकीय आक्रमणे झाली आणि तिथून पुढचाच इतिहास आपल्याला शिकवला जातो आहे. कारण त्या इतिहासात अन्याय, अत्याचार ह्यापेक्षा राजकीय अस्मिता दडल्या आहेत..एकदा आवर्जून वाचलंच पाहिजे असं पुस्तक!
| Brand Name | Snehal Prakashan |
| Manufacturer | Snehal Prakashan |
| Item Type | Indian History · Books |
| Shipping Weight | 450 g |
| Package Dimensions | 22 × 14 × 1 cm |
| Category | Books › History › Indian History |
| Category Rank | #305,392 in Books |
| Marketplace Rating | 4.7 out of 5 (44 ratings on the source marketplace) |
| Attributes | Language Published: Marathi · Binding: Paper Back |