HelpTrack order
Boardroom
ABOUT THIS FIND

‘फोर्ड’ कारखान्यात सुरुवातीला फक्त काळ्याच रंगाची गाडी मिळे. वॉल्ट डिस्नेच्या स्टुडिओत रेच उंदीर पळापळ करत, त्यावरून त्याला मिकी माऊस सुचला. युद्धकाळात कामगारटंचाईमुळे नरल मोटर्स कंपनीत वारांगनांना भरती करण्यात आलं होतं. या काही काल्पनिक आख्यायिका नाहीत. हे किस्से आहेत, कित्येक अजस्त्र कंपन्यांच्या उभारणीत प्रत्यक्ष घडलेले. जीन्स आणि बोजेट, च्युइंग गम आणि इंटेल, कोडॅक ते कोकाकोला, अँमेझॉन आणि ओरॅकल, मॅकडॉनाल्डज आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स, गूगल आणि नोकिया अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या... जितक्या सुरस, तितक्याच कवणा-या; जितक्या चटकदार, तितक्याच प्रेरणादायी. फिनिक्स पक्षासारख्या राखेतून भरारी घेणा-या यशोगाथा- अविश्र्वसनिय, तक्याच थरारक व्यवस्थापनशास्त्रातील मूलतत्वं सोप्या, रंजक आणि ओघवत्या पद्धतीनं समजावणारं ·

Specifications

Brand NameRajhans Prakashan
ManufacturerRajhans Prakashan
Item TypeIndian Writing · Books
Shipping Weight340 g
Package Dimensions21.8 × 15.2 × 1.4 cm
CategoryBooks › Literature & Fiction › Indian Writing
Category Rank#103,186 in Books
Marketplace Rating4.5 out of 5 (205 ratings on the source marketplace)
EAN9788174348708

Common questions

Rajhans Prakashan

Boardroom

4.5205 marketplace ratings
US$ 6.99-22%regular price US$ 8.99
You save US$ 2.00 off the regular price
Product price in USD · shipping & import duty for your country are calculated at checkout
● In stock
Delivery Sep 16 – Sep 23 to United States
1
The world, à la carte.
Premium finds from the source, delivered to your door the fastest way. Shipping & duties are settled at checkout, so there's nothing to pay at delivery.
WE SHIP FROM
🇮🇳 INDIAOver 100,000 products, one country, sourced direct.
GUARANTEED SAFE & SECURE CHECKOUT
COPYRIGHT © 2026 AALACART
aalacart is operated by Cord4 Services Pvt Ltd · 921 Binori Square 3, Sindhu Bhavan Marg, Bodakdev, Ahmedabad 380059, Gujarat, India