
राम म्हणजे सामाजिक मूल्यांची जोपासना करणारा मर्यादा पुरुषोत्तम · राम म्हणजे रघुवंशाचा वारस, सूर्यकुलातलं एक रत्न आणि विष्णूचा सातवा अवतार अनेक स्त्रीवाद्यांनी त्याला झिडकारलं, तर राजकारण्यांनी त्याला प्रचारासाठी वापरलं; पण त्यामुळे त्यांचं वैभव आणि त्याची भव्यता या गोष्टी मात्र तसूभरही उणावल्या नाहीत · हिंदू धर्मियांनी ज्याची पूजा राजाच्या रूपात केली, असं एकमेव दैवत म्हणजे राम तेव्हा देवदत्त पटनायक यांच्या प्रस्तुत पुस्तकांचं वाचन करा आणि 'आजही रामायण सुरूच आहे' हे अनुभवा · अनेक पुराणकथांत दडलेला गूढ अर्थ देवदत्त यांनी या पुस्तकात अत्यंत रंजकतेनं मांडलाय ·
| Brand Name | Manjul Publishing House |
| Manufacturer | Penguin Random House - Manjul Publishing House Co-Pub |
| Item Type | Myths, Legends & Sagas · Books |
| Shipping Weight | 120 g |
| Package Dimensions | 19.2 × 13 × 1.4 cm |
| Category | Books › Literature & Fiction › Myths, Legends & Sagas |
| Category Rank | #234,459 in Books |
| Marketplace Rating | 4.8 out of 5 (18 ratings on the source marketplace) |
| EAN | 9780143441540 |



