HelpTrack order
HomeBooksPoetry
Chaitraban Book G D Madgulkar Marathi Sahitya in Books मराठी पुस्तक ग दि
ABOUT THIS FIND

माडगूळकरांच्याजवळ स्पृहणीय रचनापाटव आहे. गीतातील भावनामक आशयाला फारसा धक्का न लावता आणि शब्दसौष्ठवाला बळी न देता ते एक परिपूर्ण गीत रचू शकतात. ‘चैत्रबना’तील पदे त्यांतील नेमक्या व मोजक्या प्रतिमांनी हृदयास अचूक भिडतात. ही प्रतिमासृष्टी पारंपरिक असली, तरी माडगूळकरांच्या प्रतिभेने त्यांना चित्ताकर्षक मखर करून दिले आहे. संतांच्या आणि शाहिरांच्या प्रतीकांना नि प्रतिमांना ‘चैत्रबना’ने विशेष आवडीने अंगावर मिरवले आहे. त्यांच्या चपखल प्रतिमा अनेकदा डोळ्यांना दिसतात, कानांशी वाजतात. नाकांशी गंध उधळतात. इंद्रियसंवेदनांना त्या प्रतिमा जागवतात आणि त्यांवर भावनांची ठळक मुद्रा रेखतात. शब्दांची निवड, त्यांची गोठवण, अचूक अलंकाररचनेचे चिरेबंद शिल्प, आशयाची पातळी या सर्व बाबतींत माडगूळकरांची पदे जो संस्कार मनावर करतात त्याचे वर्णन मी ‘अभिजात’ या संज्ञेनेच करीन. माडगूळकरांना लावण्या फार चांगल्या जमतात व भक्तिपर गीते लिहिताना ते ‘संत’च बनतात. गंमत अशी की, या दुहेरी किमयेने ते मराठी काव्यपरंपरेच्या आत्मीय गुणांनाच हात घालतात, आपले पुराणे संस्कार जागवतात, चाळवतात. ‘चैत्रबना’त म्हणून वाचक हरखतो आणि दूरच्या प्रवासाला जाऊन परतण्यास नाखूश असतो. प्रा. रा. ग. जाधव

Specifications

Brand NameSaket Prakashan Pvt. Ltd.
ManufacturerSaket Prakashan Pvt. Ltd.
Item TypePoetry · Books
Shipping Weight200 g
Package Dimensions40.9 × 14 × 1.1 cm
CategoryBooks › Literature & Fiction › Poetry
Category Rank#63,682 in Books
Marketplace Rating4.5 out of 5 (22 ratings on the source marketplace)
EAN9789352204373

Common questions

Saket Prakashan Pvt. Ltd.

Chaitraban Book G D Madgulkar Marathi Sahitya in Books मराठी पुस्तक ग दि माडगूळकर साहित्य पुस्तके Gadima गदिमा Kavita Sangrah Kavya कविता संग्रह कवितासंग्रह बुक बुक्स सिनेमा गीते चित्रपट Chitrapat

4.522 marketplace ratings
US$ 4.99-17%regular price US$ 5.99
You save US$ 1.00 off the regular price
Product price in USD · shipping & import duty for your country are calculated at checkout
● In stock
Delivery Sep 16 – Sep 23 to United States
1
The world, à la carte.
Premium finds from the source, delivered to your door the fastest way. Shipping & duties are settled at checkout, so there's nothing to pay at delivery.
WE SHIP FROM
🇮🇳 INDIAOver 100,000 products, one country, sourced direct.
GUARANTEED SAFE & SECURE CHECKOUT
COPYRIGHT © 2026 AALACART
aalacart is operated by Cord4 Services Pvt Ltd · 921 Binori Square 3, Sindhu Bhavan Marg, Bodakdev, Ahmedabad 380059, Gujarat, India