HelpTrack order
HomeBooksHorror
Luchai Ek Bhayavah Kadambari, Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स,
ABOUT THIS FIND

‘अहो माझे बाप, आता माझ्यावर कृया करा. माशांचे महाराज, आता माझ्यावर कृपा करा. आता मी तुमच्यासाठी विदीर्ण शरीर, सडलेलं मांस, कुजके दुर्गंधीयुक्त मांस आणलं आहे. तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून मी नरबळी दिला आहे. मी शुद्ध नरबळी दिला आहे. त्याचा स्वीकार करा. त्या घासानं तुप्त व्हा. ही जागा मी तुमच्यासाठी निवडली त्या या जागेवर मी तुमची खूण केली आहे. त्या या जागेला तुमच्या नावाचा मान दिला आहे. त्या या जागी प्रकट व्हा, त्या या जागी मला खूण दाखवा, त्या या जागी मला प्रेरणा द्या. मी तुमच्या कार्याची सुरूवात करीन. अहो माझे बाप, आता घास घ्या. ’ त्याच्या दोन्ही हातांवरचं वस्त्र गळून खाली पडलं. त्याच्या दोन्ही हातांवर एका लहान मुलाचा विश्चल देह होता. तो वाकून त्यानं सावकाश खाली ठेवला. तो दोन पावलं मागं सरला. आधीचीच शांतता. आता तर ती आणखी गडद झाली. वारा थांबला. जणू हवेतल्या सर्व काणांचीही हालचाल थांबली. काहीतरी झालं - शब्दांत वर्णन करता येण्यापलीकडचं. खडकावरच्या मृत शरीराचं मासं काळं-निळं पडलं, वितळल्यासारखं प्रवाही झालं, त्याचे ओघळ वाहायला लागले, उकळल्यासारखे त्यात बुडबुडे उठायला लागले- आणि तो काळा लगदा खडकात शोषला जायला लागला. ‘सक्! सक्! सक्!’ आवाज येत होता. पाणाळलेलं अस्थी - मांस- मज्जा त्वचा-रूधीर शोषलं जात होतं. शेवटी तिथं फक्त एक काळा डाग राहिला- न ओळखता येण्यासारखा. . .

Specifications

Brand NameSAKET PRAKASHAN PVT LTD
ManufacturerSaket Prakashan Pvt Ltd
Item TypeHorror · Books
Shipping Weight260 g
Package Dimensions20.6 × 13.4 × 2 cm
CategoryBooks › Science Fiction & Fantasy › Horror
Category Rank#135,930 in Books
Marketplace Rating4.6 out of 5 (21 ratings on the source marketplace)
EAN9789352202072

Common questions

SAKET PRAKASHAN PVT LTD

Luchai Ek Bhayavah Kadambari, Narayan Dharap Book, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Novel Books in Marathi , कादंबरी मराठी पुस्तके, पुस्तक पुस्तकं बुक Best Novel, Bestseller Novels

4.621 marketplace ratings
US$ 6.99-13%regular price US$ 7.99
You save US$ 1.00 off the regular price
Product price in USD · shipping & import duty for your country are calculated at checkout
● In stock
Delivery Sep 16 – Sep 23 to United States
1
The world, à la carte.
Premium finds from the source, delivered to your door the fastest way. Shipping & duties are settled at checkout, so there's nothing to pay at delivery.
WE SHIP FROM
🇮🇳 INDIAOver 100,000 products, one country, sourced direct.
GUARANTEED SAFE & SECURE CHECKOUT
COPYRIGHT © 2026 AALACART
aalacart is operated by Cord4 Services Pvt Ltd · 921 Binori Square 3, Sindhu Bhavan Marg, Bodakdev, Ahmedabad 380059, Gujarat, India