![Manav Vijay [paperback] Sharad Bedekar [Jan 01, 2017]…](https://m.media-amazon.com/images/I/71wyDpUZjaL._SX1200_.jpg)
खरेच का त्या लोकांना ‘पुनर्जन्म’ नसून फक्त एकच जन्म आहे व फक्त भारतीय उगमाच्या धर्मांतील लोकांनाच जन्म, मृत्यू, व पुनर्जन्मांची साखळी अशी पुन्हा पुन्हा गर्भवासाची शिक्षा आहे? की स्वतः ईश्वराने वेगवेगळ्या ऋषी-प्रेषिताना मुद्दाम परस्परविरोधी माहिती देऊन मानवांमध्ये भांडणे, मारामार्यान होण्याची व्यवस्था केली आहे? माझ्या अल्पमतीला असे वाटते की, आजच्या जगांतील सगळे धर्म व त्यांतील सगळे देव व ईश्वर, जे मानवजातीने स्वतःच निर्माण केलेले आहेत ते व त्यांचे आनंद, स्वर्ग, मोक्षांची सगळी ‘आश्वासने’ व त्यांच्या सगळ्या ‘धमक्या’ हे सर्व काही आपण विसरून जाऊ आणि ‘विज्ञान व मानवतावाद’ हा मार्ग पत्करू तरच मानवजात सुखी होईल · नाहीतर या धर्मांपासून व या ईश्वरांपासून मानवजातीची सुटका होणे फार कठीण आहे ·
| Brand Name | Paperback |
| Manufacturer | Diamon Publications |
| Item Type | Theology & Philosophy of Religion · Books |
| Shipping Weight | 499 g |
| Package Dimensions | 21.6 × 13.9 × 1.2 cm |
| Category | Books › Religion & Spirituality › Religious Studies › Theology & Philosophy of Religion |
| Category Rank | #505,357 in Books |
| Marketplace Rating | 4.5 out of 5 (15 ratings on the source marketplace) |
| EAN | 9789386401052 |