HelpTrack order
Rahasya Shaktiche: रहस्य शक्तीचे, Dr. Joseph Murphy Book in Marathi, मराठी
DEAL
ABOUT THIS FIND

तुमच्या जीवनात तुम्हाला जे हवे आहे ते सर्वकाही मिळू शकते; कारण तुमच्या आत एक वैश्विक शक्ती दडलेली आहे जी तुमची सगळी स्वप्ने साकार करू शकते. वैश्विक शक्ती संपूर्ण जगातील सगळ्यात मोठी शक्ती आहे. तुमच्या आत दडलेल्या अशा अभूतपूर्व वैश्विक शक्तीचा शोध घ्यायला लावणारे हे सर्वोत्तम पुस्तक. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर या शक्तीचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. वैश्विक शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, याचे रहस्य या पुस्तकातून निश्चित उलगडते. • प्रत्येक स्वप्न साकारू शकता. • संपूर्ण जीवन बदलू शकता. • समृद्ध जीवनात पाऊल टाकू शकता. • जीवनात प्रेमाला आमंत्रित करू शकता. • विसंवादाऐवजी सुसंवाद साधू शकता. • वैयक्तिक नातेसंबंध सुदृढ बनवू शकता. • दुःख, यातना यांच्याऐवजी सुख, शांतता नांदवू शकता. • आजारांना पळवून निरोगी बनू शकता. • व्यावसायिक यश संपादित करू शकता. • दैनंदिन जीवनात चमत्कार घडवून आणू शकता. • या शक्तीशी एकरूप होऊन स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात दैवी कृपाप्रसादाचा वर्षाव करून घेऊ शकता.

Specifications

Brand NameSaket Prakashan Pvt. Ltd.
ManufacturerSaket Prakashan Pvt. Ltd.
Item TypeSelf-Esteem · Books
Shipping Weight240 g
Package Dimensions21.4 × 14.2 × 2.4 cm
CategoryBooks › Health, Family & Personal Development › Self-Help › Self-Esteem
Category Rank#116,489 in Books
Marketplace Rating4.5 out of 5 (41 ratings on the source marketplace)
EAN9788177869514, 9789388630016

Common questions

Saket Prakashan Pvt. Ltd.

Rahasya Shaktiche: रहस्य शक्तीचे, Dr. Joseph Murphy Book in Marathi, मराठी अनुवादीत पुस्तक बुक्स, जोसेफ मर्फी मराठी, आपल्या अवचेतन मनाची शक्ती बुक, द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड पुस्तके, सबकॉन्शियस, पावर योर सबकाँसियस माइंड Dr Josef Murfy Books, Author Marfi युअर अचेतन The Power of Your Subconscious Mind, The Cosmic Power Within You - Marathi

4.541 marketplace ratings
US$ 4.99-29%regular price US$ 6.99
You save US$ 2.00 off the regular price
Product price in USD · shipping & import duty for your country are calculated at checkout
● In stock
Delivery Sep 16 – Sep 23 to United States
1
The world, à la carte.
Premium finds from the source, delivered to your door the fastest way. Shipping & duties are settled at checkout, so there's nothing to pay at delivery.
WE SHIP FROM
🇮🇳 INDIAOver 100,000 products, one country, sourced direct.
GUARANTEED SAFE & SECURE CHECKOUT
COPYRIGHT © 2026 AALACART
aalacart is operated by Cord4 Services Pvt Ltd · 921 Binori Square 3, Sindhu Bhavan Marg, Bodakdev, Ahmedabad 380059, Gujarat, India