
GARGICO-Shri Gajanan Maharaj Bhaktivijay Pothi - (श्री गजानन महाराज भक्तिविजय - पारायण पोथी (मराठी कथासारासहित -(२१ अध्याय). श्री संतकवी दासगणू महाराज आशीर्वादित श्री गजानन विजय या ग्रंथावर आधारित पारायण पोथी. १. शुध्द मनानी कधीही केलेलं पारायण महाराजांपर्यंत पोहोचतच. २. सकाळी स्नानादी आटोपल्यावर पूजागृहात एक आसन लावून, हात जोडून महाराजांचं स्मरण करून पारायण सुरू करावे. शक्य असल्यास गुरुवारी पारायण करावे. ३. जर कुठल्या इच्छा पूर्तीसाठी पारायण करणार असाल तर पारायण सुरू करण्यापूर्वी महाराजांना आपली इच्छा सांगा. ४. त्यांच्या चरणी आपली इच्छा अर्पून, पारायण सुरू करावे. ५. पारायण केल्या नंतर महाराजांना शक्य असेल तो नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास भाकरी, पिठलं, लोणी ह्याचा नैवेद्य दाखवावा. ६. स्त्रियांनी मासिक दिवस सोडता पारायण करावे. (Hormonal changes आणि energy flow बदलतो) ७. जर एकसंध २१ अध्याय करणं जमत नसेल, तर दशमी, एकादशी, द्वादशी ह्या तीन दिवसात अध्याय पूर्ण करावेत. नैवेद्य दाखवावा व घरातल्यांना द्यावा. ८. पोथीत दिलेल्या माहितीनुसार, गुरुपुष्यामृतादिवशी पारायण करावे. पुण्य लाभते. ९. पारायण १ महिन्यात, रोज एक अध्याय वाचून सुद्धा पूर्ण करू शकतो. १०. पारायण दर गुरुवारी सुद्धा करू शकतो. ८. महाराज सदैव तुमच्या पाठीशी राहो. अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक शेगावनिवासी समर्थ सदगुरु श्रीगजाननमहाराज की जय!🙏
| Brand Name | GARGICO |
| Manufacturer | GARGICO |
| Item Type | History of Religion · Books |
| Shipping Weight | 300 g |
| Package Dimensions | 18 × 12 × 1 cm |
| Category | Books › Religion & Spirituality › Religious Studies › History of Religion |
| Category Rank | #132,413 in Books |
| Customer Reviews | 5.0 out of 5 (7 ratings) |
| Attributes | Shri Gajanan Maharaj… · Shri Gajanan Maharaj… |



