HelpTrack order
Sita : Warrior of Mithila (Marathi) - Sita : Mithilechi Yoddah (Ram Chandra
DEAL
ABOUT THIS FIND

पुस्तकाबद्दल आज गरज असलेली योद्धा आहे ती. आपण वाट पाहात असलेली देवी आहे ती. ती धर्माचं संरक्षण करेल. ती आपलंही रक्षण करेल. ख्रिस्तपूर्व ३४०० सालातील भारत विभाजन, असंतोष, गरीबीनं भारत त्रस्त आहे. लोक राज्यकर्त्यांचा तिरस्कार करतात. भ्रष्ट आणि स्वार्थी उच्चभ्रूंचाही ते तिरस्कार करतात. फक्त ठिणगी पडण्याचा अवकाश. गोंधळ माजण्यात आहे. बाहेरील जग या विभाजनाचा फायदा घेतं. दिवसेंदिवस लंकेचा राजा रावण अधिकाधिक शक्तिशाली होत आहे. दुर्दैवी सप्तसिंधू प्रदेशात तो आपले दात खोल खोल रुतवत आहे. याच भारतात आहेत दोन शक्तिशाली जमाती. भारताच्या पवित्र भूमीचं रक्षण करणाऱ्या या दोन्ही जमाली ठरवतात – अती झालं आता. आता गरज आहे एका रक्षणकर्त्याची. ते शोध घेऊ लागतात. माळावर एक बेवारस मुलगी मिळते. खुनशी लांडग्यांच्या टोळीपासून एक गिधाड तिचं रक्षण करतं. शक्तिहीन आणि उपेक्षित मिथिलेचा राजवंश तिला दत्तक घेतो. ही मुलगी मोठेपणी काही वेगळं करेल असं कुणालाच वाटत नाही. पण सगळेच चूक ठरतात. कारण ती कुणी सामान्य मुलगी नाही. ती आहे सीता. राम चंद्र मालिकेच्या भव्य महायात्रेच्या शृंखलेतील अमीश यांचं नवं पुस्तक : एक रोमांचक साहसकथा. या कथेत भेटा एका दत्तक पुत्रीला, जी पुढे बनते भारताची पंतप्रधान. त्याही नंतर बनते – देवी. राम चंद्र शृंखलेतील हे दुसरं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला मागे नेतं – अगदी, सुरुवातीच्याही मागे.

Specifications

Brand NameWestland/Pratilipi
ManufacturerEka
Item TypeMyths, Legends & Sagas · Books
Shipping Weight330 g
Package Dimensions19.9 × 13 × 3.7 cm
CategoryBooks › Literature & Fiction › Myths, Legends & Sagas
Category Rank#21,111 in Books
Marketplace Rating4.5 out of 5 (88 ratings on the source marketplace)
EAN9789395073868

Common questions

Westland/Pratilipi

Sita : Warrior of Mithila (Marathi) - Sita : Mithilechi Yoddah (Ram Chandra Series)

4.588 marketplace ratings
US$ 6.99-22%regular price US$ 8.99
You save US$ 2.00 off the regular price
Product price in USD · shipping & import duty for your country are calculated at checkout
● In stock
Delivery Sep 16 – Sep 23 to United States
1
The world, à la carte.
Premium finds from the source, delivered to your door the fastest way. Shipping & duties are settled at checkout, so there's nothing to pay at delivery.
WE SHIP FROM
🇮🇳 INDIAOver 100,000 products, one country, sourced direct.
GUARANTEED SAFE & SECURE CHECKOUT
COPYRIGHT © 2026 AALACART
aalacart is operated by Cord4 Services Pvt Ltd · 921 Binori Square 3, Sindhu Bhavan Marg, Bodakdev, Ahmedabad 380059, Gujarat, India