
काही ठरावीक लोक आणि संस्था इतरांच्या तुलनेत अधिक मौलिक, अग्रेसर आणि यशस्वी ठरतात. कारण व्यवसाय-उद्योगात तुम्ही ‘काय’ करता हे महत्त्वाचं नसून तुम्ही ‘का’ करता हे खूप निर्णायक असतं. महान व्यक्ती व यशस्वी कंपन्या इतरांहून वेगळ्या का असतात, याचं दमदार व सखोल विशेषण या पुस्तकात लेखकाने केलं आहे. जे इतरांशा प्रेरित करू इच्छितात किंवा स्वयंप्रेरित होऊ इच्छितात, अशा लोकांसाठी प्रस्तुत पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
| Brand Name | Manjul Publishing House |
| Manufacturer | Manjul Publishing House |
| Item Type | Healthy Living & Wellness · Books |
| Shipping Weight | 290 g |
| Package Dimensions | 19.8 × 12.9 × 1.9 cm |
| Category | Books › Health, Family & Personal Development › Healthy Living & Wellness |
| Category Rank | #70,089 in Books |
| Customer Reviews | 4.5 out of 5 (120 ratings) |
| EAN | 9789390085613 |