HelpTrack order
The Brain | द ब्रेन | David Eagleman Book | The Story of You | Manasshastra
DEAL
ABOUT THIS FIND

ही गोष्ट आहे तुमच्या मेंदूची आणि तुमचीही. या गोष्टीतली पात्रं आहेत-तुमचा मेंदू, तुमचे अनुभव आणि तुमचं आयुष्य. या गोष्टीद्वारे या तिघांचा एकमेकांशी असणारा अतूट संबंध जाणून घ्या. तुमचा मेंदू तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या आयुष्यातले अनुभव तुमच्या मेंदूला कसा आकार देतात हे या पुस्तकात सांगितले आहे. ही गोष्ट म्हणजे साहसी खेळ, गुन्हेगारी आणि न्यायसंस्था, वंशविच्छेद, मेंदूची शस्त्रक्रिया, रोबोटिक्स आणि अमरत्व अशा अनेक अनवट वाटांवरचा प्रवास आहे. या मुशाफिरीत चेतापेशींच्या अब्जावधी अनुबंधांच्या अवाढव्य जाळ्यात अनपेक्षितपणे तुम्हाला तुमचीच ओळख पटेल यात शंका नाही. 'द ब्रेन या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर तुम्हाला विस्मयचकित करणारे असे आविष्करण आहे.' - स्टीफन फ्राय 'मनोरंजक आणि सखोल : जीनिअसने लिहिलेले, खाली ठेवू नये असे वाटणारे पुस्तक.' - गार्डियन 'चकित करणारे अनेक शोध असलेले पुस्तक.' - फायनान्शियल टाइम्स 'मेंदूला ताण द्यायला लावणाऱ्या कल्पना मांडणारा मेंदूविज्ञानाचा पोस्टर बॉय !' - ऑब्झर्व्हर

Specifications

Brand NameSaket Prakashan Pvt. Ltd.
ManufacturerSaket Prakashan Pvt. Ltd.
Item TypeMemory Improvement · Books
Shipping Weight190 g
Package Dimensions21.5 × 14.1 × 2.2 cm
CategoryBooks › Health, Family & Personal Development › Self-Help › Memory Improvement
Category Rank#88,831 in Books
Marketplace Rating4.7 out of 5 (19 ratings on the source marketplace)
EAN9789352209149

Common questions

Saket Prakashan Pvt. Ltd.

The Brain | द ब्रेन | David Eagleman Book | The Story of You | Manasshastra Books in Marathi | मराठी पुस्तक | मानसशास्त्र पुस्तके | मानस शास्त्र ... Depression Psychotherapy Overthinking

4.719 marketplace ratings
US$ 4.99-17%regular price US$ 5.99
You save US$ 1.00 off the regular price
Product price in USD · shipping & import duty for your country are calculated at checkout
● In stock
Delivery Sep 16 – Sep 23 to United States
1
The world, à la carte.
Premium finds from the source, delivered to your door the fastest way. Shipping & duties are settled at checkout, so there's nothing to pay at delivery.
WE SHIP FROM
🇮🇳 INDIAOver 100,000 products, one country, sourced direct.
GUARANTEED SAFE & SECURE CHECKOUT
COPYRIGHT © 2026 AALACART
aalacart is operated by Cord4 Services Pvt Ltd · 921 Binori Square 3, Sindhu Bhavan Marg, Bodakdev, Ahmedabad 380059, Gujarat, India