
निनाद बेडेकर थोरलं राजं सांगून गेलं...!! इतिहास हे मोलाचे धन आहे याचा सुगावा अजून आपल्या सत्ताधाऱ्यांना लागलेला नाही. इतिहासाकडे सध्या फार मोठे दुर्लक्ष होते आहे. उत्तम ऐतिहासिक कथा सध्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. धगधगत्या इतिहासाची धग सध्या समाजातून नष्ट होत चालली आहे. इतिहासावरचे साध्या व सोप्या भाषेतले लेखन दुर्लभ झाले आहे. आबालवृद्धांना आवडणाऱ्या इतिहासातील नवरसांची मांडणी या कथांद्वारे येथे केलेली आहे. विजयादशमीला सोनं लुटतात तसे वाचकांनी इतिहासाचे हे कथाधन मुक्तपणे लुटावे आणि इतिहासाच्या अथांग सागरात शांतपणे डुंबावं हाच या कथासंग्रहापाठीमागचा मनसुबा आहे.
| Brand Name | Snehal Prakashan |
| Manufacturer | Snehal Prakashan |
| Item Type | History · Books |
| Shipping Weight | 230 g |
| Package Dimensions | 21 × 14 × 1 cm |
| Category | Books › Children's Books › History |
| Category Rank | #261,319 in Books |
| Marketplace Rating | 4.5 out of 5 (23 ratings on the source marketplace) |
| Attributes | Thoral Raj Sangun Gel by Ninad… |