HelpTrack order
Time And Self Management, टाइम मैनेजमेंट बुक Book in Marathi, Books, मराठी
ABOUT THIS FIND

जन्म आणि मृत्यू यांच्यात लंबकासारखा फिरणारा वेळ म्हणजे आपल्याला मिळालेलं आयुष्य. या वेळेची सूत्रे ज्याला हाती ठेवता आली, त्याला आयुष्य सुखा-समाधानानं जगता आलं. अनेकांना ही उपरती होते वेळ निघून गेल्यानंतर. यासाठी वेळ व आयुष्य यांचं डोळसपणे व्यवस्थापन करता येणं आवश्यक आहे. यासाठी - . घड्याळाचे कुसंस्कार कसे पुसावेत? . स्पष्टतेचे सामर्थ्य म्हणजे काय? . वेळेचे गणित तंत्रं व मंत्र कोणती? . स्त्री व पुरुषाचे वेळ व्यवस्थापन वेगळे कसे? हे या पुस्तकात शिकाल. कांचन दीक्षित या टाइम मॅनेजमेंट व सेल्फ मॅनेजमेंट प्रशिक्षक आहेत. घड्याळाशिवाय वेळ व्यवस्थापन व स्व-व्यवस्थापन करून जगणं सुंदर, सजग व अर्थपूर्ण कसं करावं याचं आजवर एक हजाराहून अधिक व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. वेळ नावाची अमूल्य गोष्ट तसं बघायला गेलं तर आपल्यासाठी अक्षरशः फुकट उपलब्ध असते. त्यामुळेच कदाचित आपण तिचं महत्त्व जाणत नाही. वेळ का महत्त्वाचा आहे आणि दैनंदिन जीवनात त्याचा विनियोग आपण जर सजगतेने केला तर भौतिक आणि मानसिक पातळीवर आपण अतिशय सकारात्मक परिणाम कसे मिळवू शकतो याचा वस्तुपाठ हे पुस्तक देतं. दीक्षितांनी वेळेचं व्यवस्थापन करताना आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं, याच्या अनुकरणीय गोष्टी सांगितल्या आहेत. युवा ते वृद्ध, नोकरदार ते व्यावसायिक, स्त्री-पुरुष अशा सर्वांसाठीच हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. राजेश मंडलिक सीईओ व एमडी सेटको स्पिंडल्स इंडिया प्रा.लि.

Specifications

Brand NameSaket Prakashan
ManufacturerSaket Prakashan Pvt. Ltd.
Item TypeTime Management · Books
Shipping Weight310 g
Package Dimensions20.9 × 13.7 × 1.7 cm
CategoryBooks › Health, Family & Personal Development › Self-Help › Time Management
Category Rank#39,722 in Books
Marketplace Rating4.5 out of 5 (127 ratings on the source marketplace)
EAN9789352204403

Common questions

Saket Prakashan

Time And Self Management, टाइम मैनेजमेंट बुक Book in Marathi, Books, मराठी पुस्तके, Veleche Vyavasthapan and Student Bindra, वेळेचे व्यवस्थापन Book टाईम मॅनेजमेंट पुस्तक, ani Safalta Vivek मॅनेजेंट पुस्तकं, बुक्स, Self Help, Selfhelp, Kanchan Dixit, कांचन दिक्षित, दीक्षित

4.5127 marketplace ratings
US$ 6.99-30%regular price US$ 9.99
You save US$ 3.00 off the regular price
Product price in USD · shipping & import duty for your country are calculated at checkout
● In stock
Delivery Sep 16 – Sep 23 to United States
1
The world, à la carte.
Premium finds from the source, delivered to your door the fastest way. Shipping & duties are settled at checkout, so there's nothing to pay at delivery.
WE SHIP FROM
🇮🇳 INDIAOver 100,000 products, one country, sourced direct.
GUARANTEED SAFE & SECURE CHECKOUT
COPYRIGHT © 2026 AALACART
aalacart is operated by Cord4 Services Pvt Ltd · 921 Binori Square 3, Sindhu Bhavan Marg, Bodakdev, Ahmedabad 380059, Gujarat, India