
अशा लेखकाच्या लेखणीतून ज्यांच्या बेस्टसेलिंग पुस्तकांनी जीवनातील सोप्या सत्यांना शोधण्यात लाखो लोकांची मदत केली आहे. डॉ. स्पेन्सर जॉन्सन, एम. डी. नोकरी आणि व्यवसायात बदल होत राहतात; परंतु फारच थोडे लोक आपल्या जीवनात बदलाची आशा ठेवतात किंवा त्याचा स्वीकार करतात. आपल्या सगळ्यांसाठीच हे पुस्तक म्हणजे सहजतेने समजणारा असा नकाशा आहे, ज्याच्या मदतीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बदलांना आपण सामोरं जाऊ शकतो.
| Brand Name | Manjul Publishing House |
| Manufacturer | Manjul Publishing House |
| Item Type | Personal Transformation · Books |
| Shipping Weight | 240 g |
| Package Dimensions | 20.7 × 13.5 × 1.2 cm |
| Category | Books › Health, Family & Personal Development › Personal Transformation |
| Category Rank | #65,635 in Books |
| Marketplace Rating | 4.6 out of 5 (493 ratings on the source marketplace) |
| EAN | 9788186775349 |



